कोरोना प्रतिबंधक नियमाप्रमाणे महापालिका प्रशासनाने शहरातील दुकाने आज बंद करायला भाग पाडले
जिल्ह्यातील सुमारे 14 हजार परमिटधारक रिक्षा चालकांना संचारबंदी काळात मिळणार 1500 रुपये मदत
चंदीगड येथे झालेल्या 58 व्या राष्ट्रीय स्केटिंग अजिंक्यपद स्पर्धेत कोल्हापूरच्या खेळाडू
शहर सह जिल्ह्यात विविध उपक्रमांनी आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती उत्साहात साजरी
'गोकुळ' च्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्याने नुकत्याच संपलेल्या अर्थिक वर्षात 25 लाख महालक्ष्मी गोल्ड पशुखाद्य पोत्यांची विक्रमी विक्री
(बातमीदार : मतीन शेख) (व्हिडीओ : बी.डी.चेचर)
#KolhapurNews #NewsBulletin #Kolhapur #DrBabasahebAmbedkar #Maharashtra

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.